खास डिझाईन

कल्पनेपासून दागिन्यापर्यंत

लग्नाचा सेट असो, रोजचा दागिना असो, नाहीतर घरातला जुना दागिना नव्या रूपात — ऑर्डर इथेच घेतो आणि इथेच घडवतो.

  1. 01

    तुमचं म्हणणं

    धातू, बजेट, प्रसंग आणि आवडलेले फोटो — भेटीत किंवा WhatsApp वर सांगा.

  2. 02

    डिझाईन

    आम्ही डिझाईन दाखवतो आणि तुमच्या मनासारखं होईपर्यंत त्यात बदल करतो.

  3. 03

    घडण

    दागिना घडवून, हॉलमार्क करून तुमच्या हातात देतो.

खास डिझाईन

खास ऑर्डरबद्दल बोलूया

दुकानात या किंवा WhatsApp करा — काउंटरवरच आम्ही म्हणणं ऐकतो आणि दागिना इथेच घडवतो.

चालवणारे · कापसे बंधू

पहिला मजला, कराड ढेबेवाडी रोड, कॉलेज गेट समोर, यश बझार शेजारी, तळमावले, पिन 415103

सोम – शनि · सकाळी १० ते रात्री ८