


दागिना
लग्नाचा हार-सेट
आमच्या दुकानात उपलब्ध
हार आणि कानातले एकत्र — लग्नसोहळ्यात उठून दिसेल, तरी अंगावर जड वाटणार नाही.
शेवटची किंमत वजनावर आणि त्या दिवशीच्या सोन्या-चांदीच्या भावावर ठरते — भेटीत किंवा WhatsApp वर नक्की करून सांगू.
या दागिन्याबद्दल विचारा
- धातू
- २२ कॅरेट पिवळे सोने
- वजन
- ४२ ग्रॅम
- हॉलमार्क
- BIS
- प्रसंग
- लग्नसोहळा
