

दागिना
पारंपरिक मंगळसूत्र
आमच्या दुकानात उपलब्ध
काळ्या मण्यांची माळ आणि सोन्याच्या वाट्या — लग्नात घातलेलं रोजही घालता येईल असं.
शेवटची किंमत वजनावर आणि त्या दिवशीच्या सोन्या-चांदीच्या भावावर ठरते — भेटीत किंवा WhatsApp वर नक्की करून सांगू.
या दागिन्याबद्दल विचारा
- धातू
- २२ कॅरेट पिवळे सोने
- वजन
- ८.४ ग्रॅम
- हॉलमार्क
- BIS
- प्रसंग
- लग्नसोहळा
