

दागिना
नाजूक सोन्याच्या बांगड्या
आमच्या दुकानात उपलब्ध
हलक्या बांगड्यांचा जोड — रोज हातात राहतील आणि सणालाही चालतील.
शेवटची किंमत वजनावर आणि त्या दिवशीच्या सोन्या-चांदीच्या भावावर ठरते — भेटीत किंवा WhatsApp वर नक्की करून सांगू.
या दागिन्याबद्दल विचारा
- धातू
- २२ कॅरेट पिवळे सोने
- रत्न
- हिरा
- वजन
- १६.२ ग्रॅम
- हॉलमार्क
- BIS
- प्रसंग
- रोजचा वापर
