

दागिना
लहान सोन्याचे टॉप्स
आमच्या दुकानात उपलब्ध
कानाला चिकटून बसणारे छोटे टॉप्स — ऑफिसला आणि रोज घालायला.
शेवटची किंमत वजनावर आणि त्या दिवशीच्या सोन्या-चांदीच्या भावावर ठरते — भेटीत किंवा WhatsApp वर नक्की करून सांगू.
या दागिन्याबद्दल विचारा
- धातू
- २२ कॅरेट पिवळे सोने
- वजन
- २.४ ग्रॅम
- हॉलमार्क
- BIS
- प्रसंग
- रोजचा वापर
